शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 4:15 AM

अ‍ॅड. वैद्यनाथन यांनी उच्च न्यायालयापुढे झालेल्या साक्षी-पुराव्यांचे सविस्तर दाखले देत प्रामुख्याने तीन गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागी पूर्वी एक भव्य मंदिर होते व त्या मंदिराच्या जागीच नंतर मशीद बांधली गेली आणि मशीद बांधली गेल्यावरही श्री रामाची जन्मभूमी म्हणून त्या जागेवरील हिंदूंची श्रद्धा व तेथील त्यांची वहिवाट कायम राहिली, हे साक्षीपुराव्यांनी सिद्ध झालेले सत्य आहे, असा युक्तिवाद त्या ठिकाणच्या रामलल्ला या देवतेच्या वतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.अ‍ॅड. वैद्यनाथन यांनी उच्च न्यायालयापुढे झालेल्या साक्षी-पुराव्यांचे सविस्तर दाखले देत प्रामुख्याने तीन गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे, अयोध्येची ही जागा प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान म्हणून हिंदूंचे पूर्वापारचे श्रद्धास्थान आहे. दुसरे असे की, नंतरच्याकाळात जेथे बाबरी मशिद बांधली गेली तेथे पूर्वी एक मंदिर होते.आणि तिसरे मशिद उभी राहिली तरी त्या स्थानावरील हिंदूंची श्रद्धा व तेथील त्यांचा राबता अबाधित राहिला. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांतील साक्षीदारांच्या साक्षींवरून हेच सिद्ध होते, असे ते म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालय