शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी, ग्रामीण पर्यटनाचे व्यापक धोरण अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:37 IST

राज्यात कृषी व ग्रामीण पर्यटनाचा ट्रेंड वाढतोय. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे येथील टूर ऑपरेटर्सचे लक्ष या व्यवसायाने वेधून घेतले आहे.

- राकेश कदमराज्यात कृषी व ग्रामीण पर्यटनाचा ट्रेंड वाढतोय. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे येथील टूर ऑपरेटर्सचे लक्ष या व्यवसायाने वेधून घेतले आहे. कृषी पर्यटन व्यवसायात अनेक वर्षांपासून विकसित होतोय. मावळत्या वर्षात जवळपास ५० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली असेल, असे राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भातील धोरणाचा मसुदा तयार असून, नव्या वर्षात कृषी व ग्रामीण पर्यटनाचे व्यापक धोरण अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.लोकांना आता नैसर्गिक पद्धतीचे भोजन, अधिवास हवा आहे. कौलारू घर, गावाकडचे जेवण, पर्यटन केंद्रावर ग्रामीण वातावरण, अशी व्यवस्था हवी आहे. टूरिझम आॅपरेटर यांच्याकडूनही काही सल्ले मिळत आहेत. त्या दृष्टीने आम्ही २०२० मध्ये पुणे व मुंबईतील टूर आॅपरेटर आणि कृषी पर्यटन केंद्रचालक यांची एक महापरिषद घेणार आहोत. यात दोघांनाही प्रशिक्षण दिले जाईल. कृषी व ग्रामीण पर्यटनासाठी राज्य सरकारने विशेष धोरण जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे. त्याचा मसुदाही तयार आहे.हे धोरण २०२० सालात यावे, यासाठी प्रयत्न राहील. सोलापुरातील रत्नाई शिवारचे सिद्धाराम गुंगे म्हणाले, लोकांचा लुप्त होत चाललेला ग्रामीण जीवनातील रस वाढतोय. राज्यात ५०० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे असतील. नव्या वर्षात आणखी बरीच निर्माण होतील. पर्यटन केंद्रांवर चांगल्या सुविधा मिळाव्यात, जुन्यातील जुन्या गोष्टी पाहायला मिळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :tourismपर्यटन