शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

हयात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 9:08 AM

निवृत्तीवेतन सुरू राहावे, यासाठी आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने ३१ डिसेंबर २०२१पर्यंत वाढविली आहे.  यंदा निवृत्ती वेतनधारकांना त्यासाठी वाढीव ३० दिवस मिळाले आहेत.

नवी दिल्ली : निवृत्तीवेतन सुरू राहावे, यासाठी आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने ३१ डिसेंबर २०२१पर्यंत वाढविली आहे.  यंदा निवृत्ती वेतनधारकांना त्यासाठी वाढीव ३० दिवस मिळाले आहेत.निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने मुदत १ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे घोषित केले आहे. ज्येष्ठांना कोरोना विषाणूपासून असलेला धोका लक्षात घेऊन प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. 

व्हिडिओ सुविधेद्वारे सादर  करता येणार हयात प्रमाणपत्र- निवृत्ती वेतनधारकांना आता पोस्ट कार्यालयामधूनही प्रमाणपत्र मिळू शकते. टपाल खात्याने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट ऑफिसात जाऊन त्यांना हे प्रमाणपत्र आणता येईल. ‘जीवन प्रमाण’ने डिजिटल हयात प्रमाणपत्र देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.-  प्रमाणपत्र घरबसल्या सादर करता यावे, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने व्हिडिओ सेवा सुरू केली आहे. या  सेवेला बँकेने ‘व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सर्व्हिस’ असे नाव दिले आहे.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकCentral Governmentकेंद्र सरकार