शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांना युद्धात ढकलणाऱ्यांचा पर्दाफाश; रशियातील २ एजंट सीबीआयकडून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:54 IST

याप्रकरणी सीबीआय रशियास्थित २ एजंटची माहिती गोळा करत आहे. 

नवी दिल्ली :  मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. ही टोळी भारतीयांना युक्रेनच्या युद्धात ढकलत होती. या एजंटांनी रशियात येणाऱ्या भारतीयांचे पासपोर्ट जमा करून घेतले आणि नंतर त्यांना युद्धात लढण्यास भाग पाडले. याप्रकरणी सीबीआय रशियास्थित २ एजंटची माहिती गोळा करत आहे. 

राजस्थानचे रहिवासी असलेले क्रिस्टीना आणि मोईनुद्दीन चिप्पा हे दोघे रशियात आहेत आणि ते भारतीय तरुणांना तेथे किफायतशीर नोकरीच्या संधी देऊन रशियात तस्करी करण्यास मदत करत होते. १७ इतर व्हिसा सल्लागार कंपन्या, त्यांचे मालक आणि भारतभर पसरलेल्या एजंटची यादी जाहीर करण्यात आली आहे.

नेमके कसे फसवले? एजंटांनी विद्यार्थ्यांना सरकारी किंवा सार्वजनिक विद्यापीठांऐवजी रशियातील संशयास्पद खासगी विद्यापीठांमध्ये सवलतीचे शुल्क आणि व्हिसा वाढवून देऊन फसवले. एकदा हे इच्छुक रशियाला पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त केले आणि त्यांना युद्धात सामील होण्यास भाग पाडले. सीबीआयला अशी ३५ उदाहरणे सापडली आहेत.

भारत सरकार म्हणते...रशियाच्या सैन्यासोबत काम करण्यासाठी अनेक भारतीय नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे आणि भारताने त्यांच्या लवकर सुटकेसाठी हे प्रकरण रशियाकडे लावून धरले आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया