शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 29, 2021 18:22 IST

अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल

ठळक मुद्दे अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखलपोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी

दिल्लीतील असलेल्या इस्रायलच्या दुतावासाहेर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. इस्रायलच्या दुतावासापासून १५० मीटर अंतरावर काही गाड्या उभ्या होत्या. याच ठिकाणी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. "या स्फोटात कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी उभ्या असेलेल्या काही गाड्यांचं नुकसान झालं आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुरूवातीच्या तपासात काही समजाकंटकांचा हात असल्याचं दिसून येत आहे," अशी माहिती दिल्लीपोलिसांकडून देण्यात आली.  "आम्हाला ५ वाजून ४५ मिनिटांनी या ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही," असं अग्नीशमन विभागाचे अधिकारी प्रेम पाल यांनी सांगितलं. हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या घटनेनंतर संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेराव घातला आहे. एकीकडे दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.  

भारत आणि इस्त्रायल आज दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना २९ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. भारतातील इस्रायलच्या दुतावासानं यासंबंधी ट्वीटही केलं होतं. विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी हा स्फोट झाला. दरम्यान, विजय चौकात बिटिंग रिट्रिट सेरेमनी पार पडली. या ठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ सदस्यदेखील उपस्थित होते. 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसIsraelइस्रायलBlastस्फोट