शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक अपमान म्हणजे ॲट्रॉसिटी नव्हे! सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 09:27 IST

श्रीनिजिन यांनी युट्यूब चॅनेलचे संपादक शाजन स्कारिया यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार एफआयआर दाखल केला होता.

डॉ. खुशालचंद बाहेती , लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या सदस्याचा केलेला प्रत्येक हेतुपुरस्सर अपमान हा ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नाही. अपमान वा धमकावणे पीडित एससी, एसटी आहे या आधारावर असेल तरच असा गुन्हा होतो, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले.

मल्याळम यूट्यूब न्यूज चॅनल ‘मरुनादन मलयाली’ने आमदार पी. व्ही. श्रीनिजिन चालवत असलेल्या क्रीडा वसतिगृहाच्या गैरकारभाराबाबत बातमी प्रसारित केली होती. श्रीनिजिन यांनी युट्यूब चॅनेलचे संपादक शाजन स्कारिया यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी  कायद्यानुसार एफआयआर दाखल केला.  विशेष कोर्ट व हायकोर्टाने  अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले. श्रीनिजिन यांचे म्हणणे होते की, शाजन यांना आपण अनुसूचित जातीचे आहोत याची पूर्ण जाणीव होती. ते राखीव जागेवरून निवडून आले आहेत. तरीही शाजन यांनी चॅनलद्वारे त्यांच्याबद्दल खोटे वक्तव्य प्रसारित केले.  

सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणे

- अनुसूचित जाती किंवा जमातीच्या सदस्याचा हेतुपुरस्सर अपमान केल्याने  किंवा त्यांना  धमकावल्यामुळे जात-आधारित अपमानाची भावना निर्माण होणार नाही.- केवळ अस्पृश्यता किंवा जातीय श्रेष्ठतेसारख्या प्रचलित प्रथांमुळे केलेल्या हेतुपुरस्सर अपमान किंवा धमकावणी प्रकरणांत ॲट्रॉसिटी कायद्याने कल्पना केलेला अपमान किंवा धमकीचा प्रकार घडतो असे म्हणता येऊ शकेल.- अनुसूचित जाती किंवा जमातीत नसलेल्या व्यक्तीने अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीचा हेतुपुरस्सर अपमान किंवा धमकावण्याचे प्रत्येक कृत्य ॲट्रॉसिटी कायद्याचे कलम ३(१)(आर) आकर्षित करणार नाही. ३(१)(यू) तेव्हाच लागू होईल जेव्हा कोणी वैयक्तिक नव्हे तर समूह म्हणून अनुसूचित जाती किंवा जमातीविरुद्ध दुर्भावना किंवा वैर वाढवण्याचा प्रयत्न करतो.- पीडित अनुसूचित जाती किंवा जमातीचा सदस्य आहे याची केवळ माहिती असणे ॲट्रॉसिटी कायद्याचे कलम ३(१)(आर) आकर्षित करण्यासाठी पुरेसे नाही. - न्यायाधीश जे. बी. परडीवाला, मनोज मिश्रा

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा