शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन खटल्यांवरील खर्चात ३०० टक्के वाढ, संसदेसमोर आली चार वर्षांतील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:42 IST

गेल्या चार वर्षाच्या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात लढल्या गेलेल्या खटल्यांवरील झालेला खर्च आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या तुलनेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : गेल्या चार वर्षाच्या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात लढल्या गेलेल्या खटल्यांवरील झालेला खर्च आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या तुलनेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे.मोदी सरकारने चार वर्षात खटले लढण्यावर १२२.९० कोटी रुपये खर्च केले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-२ सरकारने अखेरच्या तीन वर्षांत कोर्टातील खटल्यांवर ३७.१९ कोटी रुपये खर्च केले होते. केंद्रीय कायदा राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी ही माहिती बुधवारी संसदेसमोर मांडली.खरेतर, कोणतेही दावे किंवा खटल्यांची संख्या कमी करण्यावर आमचा भर असेल, असे दावे सातत्याने मोदी सरकारच्या वतीने केले जात असत. परंतु वास्तवात या सरकारच्या काळातच सुप्रीम कोर्टातील खटल्यांवर झालेल्या खर्चात वाढ झाल्याचे दिसत आहे.>कशी झाली वाढ?वर्ष खर्च(कोटींत)२०११-१२ १०.९९२०१२-१३ ११.७३२०१३-१४ १४.४७२०१४-१५ १५.९९२०१५-१६ २६.८६२०१६-१७ ३२.०६२०१७-१८ ४७.९९>२०११-१२ कायदेशीर बाबींवर ११ कोटी खर्च. २०१७-१८ मध्ये हाच खर्च ४७.९९ कोटींवर पोहचला.