शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी चौहान मंत्रिमंडळाचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:49 IST

विधानसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.

भोपाळ : विधानसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.मध्य प्रदेशमध्ये २00३ पासून भाजपाचे सरकार असून, २00५ स्पासून शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत. गुजरात निवडणुका मिळालेला निसटता विजय आणि राजस्थानात पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव यामुळे राज्यात नाराज आमदारांनी नवे प्रश्न निर्माण करू नयेत, यासाठी तीन जणांना मंत्री केल्याचे सांगण्यात येते.बाळकृष्ण पाटीदार, जलम सिंग पटेल व नारायण सिंह कुशवाह अशी तीन मंत्र्यांची नावे आहेत. जलम सिंग पटेल हे माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचे बंधू असून, ते लोधी समाजाचे आहेत. बाळकृष्ण पाटीदार हे पटेल (पाटीदार) समाजाचे आहेत. गुजरातप्रमाणे मध्य प्रदेशच्या बºयाच मतदारसंघांत पाटीदार समाज मोठ्या प्रमाणात असल्याने बाळकृष्ण पाटीदार यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. नारायण सिंह कुशवाह हे कच्छी समाजाचे आहेत.या विस्तारात दलित समाजाचे गोपीलाल जाटव यांचाही समावेश होणार होता. ते जेथून निवडून आले, तेथे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तेथे आचारसंहिता लागू झाली असल्याने तेथील व्यक्तीला मंत्री करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळेच जाटव यांना मंत्री करण्यात आले नाही. शिवराज सिंह चौहान यांना मंत्रिमंडळात आणखी काही जणांना घेणे शक्य आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान