शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

Exit Poll 2022: अचूकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलने उत्तर प्रदेश, पंजाबसाठी वर्तवला धक्कादायक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 23:27 IST

Exit Poll 2022: न्यूज २४-टुडेज चाणक्यने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पैकी २९४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ११७ पैकी १०० हून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले आहे.

नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान आज आटोपले. त्यानंतर विविध वाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. दरम्यान, अचूक आणि धक्कादायक अंदाजांसाठी प्रसिद्ध असलेल्या टुडेज चाणक्यने उत्तर प्रदेश आणि पंजाबसाठी धक्कादायक निकालांचे भाकित एक्झिट पोलने केले आहे.

न्यूज २४-टुडेज चाणक्यने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पैकी २९४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ११७ पैकी १०० हून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले आहे. तर या सर्व्हेने उत्तराखंडमध्ये भाजपाला ४३ जागांसह बहुमत मिळतील असा दावा केला आहे.

न्यूज २४-टुडेज चाणक्यने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाच्या बंपर विजयाचा दावा करण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पैकी २९४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला १०५ जागाला मिळण्याची शक्यता आहे. तर बसपाला २, काँग्रेसला १ आणि इतरांना १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज २४-टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आप शतक फटकावण्याची शक्यता आहे. त्यानुसार पंजाबमध्ये ११७ पैकी १०० जागा आम आदमी पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. तर सध्याच्या सत्ताधारी काँग्रेसला केवळ १० आणि अकाली दलाला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यात केवळ एक जागा जाऊ शकते.   

न्यूज २४-टुडेज चाणक्य एक्झिट पोल उत्तर प्रदेश भाजपा २९४सपा -१०५बसपा २काँग्रेस १इतर १

पंजाब आप - १००काँग्रेस - १० अकाली दल - ६ इतर -१ 

उत्तराखंड भाजपा -४३काँग्रेस -२४इतर -३ 

 

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२