शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इच्छाशक्तीअभावी निवडणूक सुधारणा दीर्घकाळ प्रलंबित, माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:01 IST

प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.देशातील निवडणूक यंत्रणा व लोकशाही राजवटीचा अभ्यास करून काही विश्लेषक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सनदी अधिकारी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन व संपादन कुरेशी यांनी केले आहे. या लेखांचे ‘दी ग्रेट मार्च आॅफ डेमॉक्रसी : सेव्हन डिकेड्स आॅफ इंडियाज इलेक्शन' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. देशातील पहिली लोकसभा निवडणूक, आयोगाचे कार्य तसेच आजवर झालेल्या निवडणुकांचा आढावा या पुस्तकात आहे.मनोगतात कुरेशी यांनी म्हटले आहे की, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्यास अटकाव करणे, निवडणूक आयोगातील नियुक्त्या पारदर्शीपणे होण्यासाठी तसे कायदे करणे, निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणे या गोष्टी अंमलात येणे आवश्यक आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला अनेक पत्रे लिहिली. पण अद्याप या सुधारणा होऊ शकलेल्या नाहीत. लोकशाहीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावणाºया न्यायालयांनी दिलेल्या निकालांमुळेच काही महत्त्वाच्या निवडणूक सुधारणा अमलात आल्या हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.पैशांचा गैरवापर थांबवामाजी राष्ट्रपती व भारतरत्न प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला पैशाचा व बळाचा गैरवापर ही चिंताजनक बाब आहे. हे प्रकार रोखले न गेल्यास लोकशाही आपला आत्मा हरवून बसेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारत