शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

"मी आधी शेतकऱ्याचा मुलगा, मग नेता", मोदी सरकारमधील माजी मंत्र्याचा शेतकऱ्यांना पाठिंबा

By मोरेश्वर येरम | Updated: December 18, 2020 20:10 IST

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते रोहतकमधील सांपला जिल्ह्यात आले होते.

ठळक मुद्देभाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यानं दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबाबीरेंदर सिंग यांचा मोदी सरकारला घरचा आहेरशेतकऱ्यांबद्दल बोलणं म्हणजे पक्षाच्या विरोधात बोलणं नाही, बीरेंदर सिंग यांचं विधान

रोहतककेंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे बीरेंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते रोहतकमधील सांपला जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी आपण सरकारविरोधात नसून शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. 

"सर छोटूराम विचारमंचचा मी स्थायी सदस्य आहे. सर छोटूराम यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी मोठं काम केलं होतं. छोटूराम विचारमंचाने शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. या विचारमंचाचा मी सदस्य असल्यानं मीही शेतकऱ्यांच्या बाजूनं उभा आहे", असं बीरेंदर सिंग म्हणाले. 

शेतकऱ्यांची बाजूनं असताना तुम्ही ज्या पक्षाचे सदस्य आहात. त्या पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत. याबाबतही बीरेंदर यांना विचारण्यात आलं. "शेतकऱ्यांचं समर्थन करणं म्हणजे पक्षाच्या विरोधात जाणं असा अर्थ होत नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा राजकारणापेक्षा मोठा आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझा जन्म झाला आहे. त्यानंतर मी पुढे राजकारणात आलो. त्यामुळे आपल्या मातृभूमीला विसरणं शक्य नाही. शेतकऱ्यांना साथ देणं हे माझं कर्तव्य आहे", असं बीरेंदरसिंग म्हणाले. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी बोलायला हवं. चर्चेनेच समस्येवर तोडगा निघतो. सरकारसोबत एक सर्वसमावेशक आणि अर्थपूर्ण चर्चा करण्याची शेतकऱ्यांनीही तयारी ठेवावी, कारण आंदोलनात ना शेतकऱ्यांचं हित आहे, ना सरकारचं", असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी