शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील नोंदींचा हिशेब १०० टक्के जुळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 09:36 IST

विधानसभा निवडणुकांतील मोजणी; यंत्रांची अचूकता सिद्ध

नवी दिल्ली : तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम ही चार राज्ये व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) व व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल्स (व्हीव्हीपॅट) यांच्यातील नोंदींचा हिशेब १०० टक्के जुळला आहे. त्यामुळे या यंत्रांची विश्वासार्हता व अचूकपणा सिद्ध झाला असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.ईव्हीएम हे यंत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने १९८९ साली बनवून घेतले होते, तर व्हीहीपॅट या यंत्राचा २०१९च्या लोकसभा निवडणुकांत सर्व मतदारसंघात वापर करण्यात आला होता. त्याच्या आधी २०१४ साली लोकसभा निवडणुकांत व्हीव्हीपॅट यंत्रे फक्त आठ मतदारसंघांमध्ये वापरण्यात आली होती.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये १४९२, तामिळनाडूमध्ये ११८३, केरळमध्ये ७२८, आसाममध्ये ६४७ व पुडुचेरीमध्ये १५६ व्हीहीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला होता. २०१९च्या निवडणुकांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघांत पाच व्हीव्हीपॅट यंत्रांमधील स्लीपची हाताने मोजणी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनVVPATव्हीव्हीपीएटी