शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर मोबाइल रेकॉर्डिंगचा पुरावा चालणार, अलाहाबाद हायकोर्टाने व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:23 IST

आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विशेष कोर्ट, हायकोर्टानेही याचिका फेटाळली होती.

- डॉ. खुशालचंद बाहेती 

अलाहाबाद : दूरध्वनी संभाषण हे बेकायदेशीररीत्या मिळविले असले तरी ते खटल्यात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे. सीबीआयने कॅन्टोन्मेंट बोर्ड लखनौचे सीईओ महंत प्रसाद त्रिपाठी आणि सदस्य शशी मोहन यांच्यातील संवादाचे रेकॉर्डिंग डिजिटल व्हॉइस रेकॉर्डरवर केले. एकाने फोन स्पीकर फोनवर ठेवला होता. यात  शशी मोहन यांनी त्रिपाठी यांना ६% रक्कम पोहोचवल्याचे  सांगितले. त्रिपाठी यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.

शशी मोहन यांनी  पुढे बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्रिपाठी यांनी फोनवर  नको कार्यालयात येऊन बोला म्हणाले. या संभाषणाच्या आधारे सीबीआयने  दोघांवरही लाचेचा गुन्हा  दाखल केला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विशेष कोर्ट, हायकोर्टानेही याचिका फेटाळली होती.

कायदा लागू नाही...एकाने दुसऱ्याशी केलेला संवाद त्याच्यापर्यंत पोहोचला आणि तो डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर नावाच्या उपकरणावर रेकॉर्ड झाला. ‘इंटरसेप्ट’ या शब्दाच्या साध्या अर्थावरून या संवादाला ‘इंटरसेप्टेड’ म्हणता येणार नाही, त्यामुळे यात टेलिग्राफ कायदा लागू होत नाही. 

भारतात पुराव्याच्या ग्राह्यतेचे  केवळ एक तत्त्व आहे व ते म्हणजे पुरावा प्रासंगिक आहे काय? कायदा स्पष्ट आहे. कोर्ट कोणताही पुरावा तो  बेकायदेशीररीत्या मिळवला होता म्हणून नाकारू शकत नाही. -सुभाष विद्यार्थी, न्यायमूर्ती

टॅग्स :Courtन्यायालय