शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

कॉलेज विद्यार्थी रोज १५० वेळा डोकावतात स्मार्टफोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:41 IST

८० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वत:चे मोबाइल फोन आहेत.

नवी दिल्ली : ‘मला वेड लागले प्रेमाचे' हे टाइमपास या मराठी चित्रपटातील गाजलेले गाणे. त्यातील शब्दांत थोडा बदल करुन ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेड लागले स्मार्टफोनचे' असे म्हणायची वेळ आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी विविध कारणांनी रोज १५0 वेळा स्मार्टफोनमध्ये डोकावतात असा निष्कर्ष अलिगढ मुस्लिम विद्यापीठ व इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रिसर्च (आयसीएसएसआर)ने केलेल्या पाहणीतून काढण्यात आला आहे.‘स्मार्टफोनवरील अवलंबित्व, त्याच्या खरेदीतील प्रवाह, चंगळवादी वृत्ती : डिजिटल इंडियासाठी चाललेल्या प्रयत्नांचे होत असलेले परिणाम' असा या पाहणीचा विषय होता. त्यासाठी देशभरातील २0 केंद्रीय विद्यापीठांमधील प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.एखादी गोष्टीची माहिती आपल्याला नाही किंवा ती आपण जाणून घेतली नाही, असे या विद्यार्थ्यांना सतत वाटत असते. त्यामुळे ते रोज किमान १५0 वेळा स्मार्टफोनमध्ये डोकावतात, इंटरनेटवर अनेक गोष्टी पाहातात. त्याचा त्यांच्या आरोग्य व शैैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होत आहे.80% टक्क्यांकडे स्वत:चे फोन८० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वत:चे मोबाइल फोन आहेत. त्यातही विविध अ‍ॅप्लिकेशन व फीचर्ससाठी ते स्मार्टफोन वापरण्यासच प्राधान्य देतात. संगणकापेक्षा स्मार्टफोनवर काम करणे अधिक सोयीचे वाटत असल्यानेही त्याचा वापर अनेक विद्यार्थ्यांकडून होतो.आठ तास फोनवर पडीकपाहणीप्रकल्पाचे प्रमुख मोहम्मद नावेद खान यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी २८ टक्के विद्यार्थी हे केवळ कॉल करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. बाकीचे विद्यार्थी सोशल नेटवर्किंग साइटवर जाण्यासाठी तसेच गुगल सर्चमध्ये जाऊन अनेक गोष्टींची माहिती व मनोरंजनासाठी स्मार्टफोनमध्ये डोकावतात. 

टॅग्स :educationशैक्षणिकStudentविद्यार्थी