शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:07 IST

बारामुल्ला, श्रीनगर आणि अनंतनाग या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे आहेत. भाजपकडे लडाख आणि जम्मूच्या लोकसभेच्या दोन जागा उधमपूर आणि जम्मू या आहेत.

- आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सपा आणि आपनंतर आता जम्मू-काश्मीरमध्येहीइंडिया आघाडीचे पक्ष एकत्र येत आहेत. येथील सहा जागांचे तीन पक्षांमध्ये वाटप झाले आहे. त्याची घोषणा या आठवड्यात होणार आहे. 

बारामुल्ला, श्रीनगर आणि अनंतनाग या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे आहेत. भाजपकडे लडाख आणि जम्मूच्या लोकसभेच्या दोन जागा उधमपूर आणि जम्मू या आहेत. या जागावाटपानुसार, नॅशनल कॉन्फरन्स तीन, काँग्रेस दोन आणि पीडीपी एक जागा लढविणार आहे. 

एक फोन अन् झाली आघाडीnनॅशनल कॉन्फरन्सने काश्मीर खोऱ्यातील एक जागा पीडीपीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.nयापूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी अशी घोषणा केली होती की, नॅशनल कॉन्फरन्स कोणाशीही आघाडी करणार नाही. nते स्वबळावर निवडणूक लढतील पण राहुल गांधी यांनी फोन केल्यानंतर दोन्ही पक्षांसोबत आघाडी झाली आहे.nराहुल गांधी यांनी ओमर अब्दुल्ला यांना फोन करून आघाडीसाठी राजी केले.

सत्तेत आल्यास ‘अग्निपथ’ रद्द करणार“अग्निपथ” योजनेबद्दल बोलताना काँग्रेसने केंद्रात सत्तेवर आल्यास अग्निपथ योजना रद्द करून जुनी भरती पद्धत राबवली जाईल, असे सांगितले. २०२२ मध्ये “अग्निपथ” योजना सुरू केल्यानंतर भरती प्रक्रिया पार पडली, परंतु २ लाख तरुणांना नियुक्तीपत्रे न दिल्याचा आरोप काँग्रेसने केला.

अग्निपथ योजनेमुळे सुमारे दोन लाख तरुण-तरुणींचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. देशभक्ती आणि शौर्याने प्रेरित असलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस तरुणांसोबत आहे. तरुणांनी त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यात अनेक वर्षे घालवली आणि हाती निराशा आल्याने अनेकांनी आत्महत्या केली.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीJammu Kashmirजम्मू-काश्मीर