शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

महाराष्ट्रात ‘ते’ ७० लाख मतदार आले तरी कुठून?, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लोकसभेत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 05:32 IST

काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची विस्तृत यादी मागितली आहे.

-चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ७० लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली. शिर्डीमध्ये एका घराच्या पत्त्यावर ७ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे नवीन मतदान महाराष्ट्रात कुठून आले, याची शहानिशा होणे गरजेचे आहे, असे मत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना व्यक्त केले.

काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची विस्तृत यादी मागितली आहे. मात्र, निवडणूक आयोग यादी देणार नाही, याची खात्री असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधानांचे कौतुक

बेरोजगारी सर्वात मोठी समस्या असताना राष्ट्रपती यावर एक शब्द बोलल्या नाहीत. 

पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यावर भर दिला होता. मात्र, हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. मी पंतप्रधानांना दोष देत नाही. त्यांनी प्रयत्न केले, या शब्दांत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले. 

मोबाईलची निर्मिती चीनमध्ये होते.त्याचे एकत्रीकरण भारतात होते. याला ‘मेड इन इंडिया’ म्हणू शकत नाही. सर्वच निर्मिती भारतात कशी होईल यावर एकत्र काम आवश्यक आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्रElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग