शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

६ गोळ्या लागल्या, तरी जिवंत राहणार जवान; भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 06:15 IST

सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे. त्यात सहा गोळ्यांनी भेद केला तरी जवानाचे रक्षण करण्यास ते सक्षम आहे. 

डीआरडीओच्या या यशाची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट हे पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे. या जॅकेटमध्ये ६ गोळ्याही (स्नायपर बुलेट) घुसू शकल्या नाहीत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे जॅकेट गोळ्या, दारुगोळापासून संरक्षण देईल. कानपूर येथील डीआरडीओच्या ‘डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ने (डीएमएसआरडीई) हे जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटची टीबीआरएल चंडीगड येथे चाचणी घेण्यात आली.

सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो. आता त्यांना यातून दिलासा मिळू शकतो, असे मंत्रालयाने म्हटले.

‘युद्धासाठी आम्ही मागे राहणार नाही’भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे नवी दिल्लीत ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएमए) नवव्या राष्ट्रीय नेतृत्व परिषदेत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या महत्त्वावर चर्चा केली. अलीकडच्या भू-राजकीय घडामोडींनी हे दाखवून दिले आहे की, जिथे राष्ट्रीय हितसंबंध असतात, तिथे देश युद्ध करायला मागेपुढे पाहणार नाहीत. युद्धे रोखण्यासाठी तसेच हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आवश्यक असल्यास युद्ध जिंकण्यासाठी लष्करी शक्ती आवश्यक आहे, आम्ही युद्धासाठी मागेपुढे करणार नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान