शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेगळे झाल्यानंतरही निखिल जैन यांनी अवैधरीत्या माझ्या खात्यातून पैसे काढले, खा. नुसरत जहाँ यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 06:26 IST

Nusrat Jahan : विवाहाबाबत त्या म्हणाल्या आहेत की, तुर्की कायद्यानुसार आमचा विवाह झाला होता. भारतातील कायद्यानुसार ते झाले नसल्याने ते फक्त लिव्ह-इन-रिलेशनशिप होते. त्यामुळे औपचारिक घटस्फोट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या उद्योगपती निखिल जैन यांच्याशी मोडलेल्या विवाहाची चर्चा गेले अनेक दिवस सुरु आहे. त्याबाबत नुसरत जहाँ यांनी खुलासे करीत एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतरही निखिल जैन यांनी आपल्या बँक खात्यातून पैसे काढल्याचा आरोप केला आहे. जारी केलेल्या निवेदनात त्यांनी निखिल जैनसोबत झालेला विवाह भारतीय कायद्यांच्या दृष्टीने अवैध असल्याचे म्हटले आहे.विवाहाबाबत त्या म्हणाल्या आहेत की, तुर्की कायद्यानुसार आमचा विवाह झाला होता. भारतातील कायद्यानुसार ते झाले नसल्याने ते फक्त लिव्ह-इन-रिलेशनशिप होते. त्यामुळे औपचारिक घटस्फोट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो आहोत. फक्त त्यावर भाष्य करण्याचे मी टाळले होते. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही.श्रीमंत असल्याचा दावा करणारे निखिल जैन यांनी आपल्या बँक खात्यातून अवैधरीत्या पैसे काढले आहेत. वेगळे झाल्यानंतर हा प्रकार सुरु राहिल्याने मी बँकेकडे याची तक्रार केली आहे. लवकर पोलिसात याची तक्रार देणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

दागिनेही ठेवून घेतल्याचा आरोपजारी केलेल्या निवेदनात त्यांनी अनेक बाबींवर खुलासा केला आहे. लग्नावेळी मला कुटुंबीयांनी दिलेले दागिने तसेच स्वकमाईतून मी घेतलेले दागिने, माझे कपडे, बॅगा आदी गोष्टी अजूनही निखिल यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतल्या आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :nusrat jahanनुसरत जहाँ