शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेवर ठरणार आमदारांचे मूल्यांकन; नड्डांचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 07:11 IST

भाजपाध्यक्ष नड्डा यांचे स्पष्ट संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी पुढील वर्षी राज्यात लोकसभेची निवडणूक होणार असून, त्यातील कामगिरीवर भाजपच्या आमदारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल, असे म्हटले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी मुंबईत याबाबतचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह विद्यमान सर्व आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे वृत्त असतानाच नड्डा यांनी मंगळवारच्या मुंबई भेटीत निवडक नेत्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अर्धा तास झालेल्या बैठकीला फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीतील यशावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. आमदारांना लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरदायी करण्याची पद्धत तयार करा आणि त्यानुसार जबाबदाऱ्यांचे वाटप करा, असे निर्देश नड्डा यांनी बैठकीत दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

गणेश दर्शननड्डा यांनी फडणवीस यांच्याकडील श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊनही श्री गणरायाचे दर्शन घेतले. सागर बंगल्यावरील निवडक नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी मुंबईतील भाजप आमदारांसोबत सहभोजन घेतले.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेश