शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:43 IST

टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत. errol-musk

अमेरिकेतील टेल्सा आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत. एरॉल मस्क अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. ते १ जून ते ६ जून पर्यंत भारत दौऱ्यावर आहेत. एरॉल मस्क काही दिवसापूर्वीच भारतीय कंपनी सर्वोटेकच्या जागतिक सल्लागार मंडळात सामील झाले आहेत. 

'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

या दौऱ्यादरम्यान एरॉल मस्क अनेक व्यवसायाशी संबंधित बैठकांना उपस्थित राहणार आहेत. ते अनेक कार्यक्रमांद्वारे भारतात हरित तंत्रज्ञान आणि चार्जिंग पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या कामांना प्रोत्साहन देतील. या दरम्यान, ते धोरणकर्ते, गुंतवणूकदार, उद्योगातील लोक तसेच विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांना उपस्थित राहतील. ५ जून रोजी सर्वोटेक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते ६ जून रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील.

एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क १ जून रोजी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. मिळेल्या माहितीनुसार, एरॉल मस्क यांना हरित तंत्रज्ञान आणि ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा निर्यातीत जागतिक स्तरावर आघाडीवर होण्यासाठी भारताच्या धोरणात्मक प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायचे आहे. या काळात ते अयोध्येला भेट देतील आणि रामलल्लांचे दर्शन घेतील. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन देखील आहे. 

या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाईल. एरॉल मस्क वृक्षारोपण मोहिमेत देखील सहभागी होऊ शकतात.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिका