शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

BBC च्या अडचणीत वाढ! ईडीने विदेशी फंडिंग प्रकरणी FEMA अंतर्गत गुन्हा दाखल केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:19 IST

ब्रिटनची ब्रॉडकास्टिंग कंपनी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ब्रिटनची ब्रॉडकास्टिंग कंपनी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अडचणीत वाढ झाली आहे. परकीय निधी प्रकरणात कथित अनियमितता केल्याप्रकरणी ईडीने 'बीबीसी इंडिया' विरुद्ध फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता बीबीसीच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

ईडीने विदेशी चलनातील कथित उल्लंघन केल्याप्रकरणी बीबीसी इंडियाविरुद्ध विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Corona Virus : कोरोनाचा कहर! दिल्ली-मुंबईत धोक्याची घंटा; रुग्णांमध्ये दिसलं 'हे' नवं लक्षण, 10 दिवस महत्त्वाचे

ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींनुसार बीबीसी इंडियाच्या काही अधिकार्‍यांचे दस्तऐवज आणि जबाब नोंदवण्याची मागणी केली आहे.

कंपनीकडून थेट परकीय गुंतवणुकीच्या कथित उल्लंघनाचीही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आणि चौकशीनंतर ईडीने हे पाऊल उचलले आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, आयकर विभागाची प्रशासकीय संस्था, त्यानंतर बीबीसी इंडियाला सांगितले होते की बीबीसी समूहाच्या अनेक संस्थांनी दाखवलेले उत्पन्न आणि नफा त्यांच्या देशातील कामकाजासाठी योग्य होता. ते दृश्यमान नव्हते आणि करही भरला नाही. तर परदेशी संस्थांच्या वतीने कंपनीला पैसे देण्यात आले.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय