शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

चुकार संरक्षण अधिकाऱ्यांचे पार्टी कल्चर संपविणार

By admin | Updated: November 10, 2014 04:33 IST

संरक्षण अधिकारी कामात हयगय करत असून संध्याकाळचा त्यांचा वेळ बहुश: पार्टीत व्यतीत होत असतो. मला हे बदलायचे आहे,

राजू नायक, नवी दिल्लीसंरक्षण अधिकारी कामात हयगय करत असून संध्याकाळचा त्यांचा वेळ बहुश: पार्टीत व्यतीत होत असतो. मला हे बदलायचे आहे, असे मनोहर पर्रीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मारलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे मतप्रदर्शन केले. कामाचा व्याप स्वत:च्या मागे लावून घेणारे आणि दुसऱ्यांनाही त्यासाठी प्रवृत्त करणारे टेक्नोक्रेट असणारे माजी मुख्यमंत्री आता संरक्षण खात्यातही तीच कार्यशैली आणू पाहात आहेत. त्यांच्या बैठका सकाळी ९ वाजता सुरू होतील. कारकुनी पद्धतीचे काम पर्रीकरांना पसंत नाही. निम्न स्तरावरील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत काम करण्यास हरकत नाही, मात्र वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना कामासाठी वेळेचे बंधन असू नये या मताचे ते आहेत. आपण उद्घाटने आणि फीत कापण्यात वेळ दवडणार नाही. अशी कामे हा वेळेचा अपव्यय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.