शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:05 IST

Naxal commander 'Bhaskar' killed: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ५ जूनपासून चकमक सुरू आहे. येथे तीन दिवसांत ७ नक्षलवाद्यांचा  खात्मा करण्यात आला.  

गडचिरोली -  छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ५ जूनपासून चकमक सुरू आहे. येथे तीन दिवसांत ७ नक्षलवाद्यांचा  खात्मा करण्यात आला.

पहिल्या दिवशी तीन कोटींचे बक्षीस असलेला केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम (६९) याचा खात्मा केला. दुसऱ्या दिवशी तेलंगणा राज्य समिती सदस्य व नक्षल कमांडर भास्कर ऊर्फ मैलारापू अडेल्लूसह (४५) दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान घातले.

अत्याधुनिक शस्त्रे जप्तशनिवारी, ७ जूनला तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. भास्करच्या डोक्यावर ४५ लाखांचे बक्षीस होते. चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले.नक्षलवाद्यांची ओळख, रेकॉर्डची पुष्टी करण्यासाठी फॉरेन्सिक आणि गुप्तचर पथके घटनास्थळी पोहोचली.

अमित शाह यांच्याकडून अधिकाऱ्यांचे कौतुकनवी दिल्ली : नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. शाह यांनी ‘एक्स’वर  जवानांचे  अभिनंदन केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड