शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय सैन्याकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 18:05 IST

दक्षिण काश्मीरच्या कुज्जर-कुलगाममध्ये बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

Encounter in Kulgam: दक्षिण काश्मीरच्या कुज्जर-कुलगाममध्ये बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या घटनेनंतर परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैणात करण्यात आला आहे. दरम्यान, राजौरी जिल्ह्यातील तट्टापाणी भागात सोमवारी सायंकाळी सुरू झालेली दहशतवादविरोधी कारवाई आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुलगाम जिल्ह्यातील कुज्जर भागात दहशतवाद्यांचा एक ग्रुप दिसला. स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी लष्कराच्या जवानांसह दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कुज्जरमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी वेढा तोडून पळून जाण्यासाठी जवानांवर गोळीबार केला. 

सर्व बाजूंनी जोरदार गोळीबारप्रत्युत्तरात भारतीय सैन्याने गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी त्यांना चारही बाजूंनी घेरण्यास सुरुवात केली. यावेळी सैन्याच्या गोळीबारात दोन दहशतवादी मारले गेले. परिसरात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता आहे, त्यामुळे परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान