शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींवर कारवाईच्या पोकळ धमक्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 08:14 IST

संसदेत एखाद्या नेत्यावर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.  

संजय शर्मानवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोणताही पुरावा न देता उद्योगपती गौतम अदानी यांना संरक्षण देण्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्याबाबत संसदेच्या विशेषाधिकार समितीने त्यांना नोटीस बजावून १५ फेब्रुवारीपर्यंत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. परंतु ही कारवाईची पोकळ धमकी तर नाही ना, असा  प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्र सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात आघाडी उघडली असून, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी थेट राहुल गांधींवर कारवाई करण्याबाबत बोलत आहेत. संसदेत एखाद्या नेत्यावर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.  

संसदेच्या विशेषाधिकार समितीची चौकशी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही मोठी कारवाई होण्याची शक्यता नसल्याचे खुद्द मोदी सरकारचे मंत्रीही मान्य करत आहेत.  ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांना संरक्षण दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त आरोप केले होते. त्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहाचे अध्यक्षांकडे  तक्रार केल्यानंतर वादग्रस्त आरोप कामकाजातून काढून टाकण्यात आले. 

८ फेब्रुवारी रोजी दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेले आरोप दिशाभूल करणारे, अपमानास्पद, असभ्य, असंसदीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेला आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान करणारे असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा