शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिकच नव्हे, आधुनिक क्षेत्रांत निर्माण केल्या रोजगाराच्या संधी - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 13:26 IST

५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आपल्या सरकारने पारंपरिक क्षेत्राबरोबरच नूतनीकरणीय ऊर्जा, संरक्षण उद्योग तथा स्वयंचलितीकरण यांसारख्या नव्या क्षेत्रांतही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. ‘रोजगार मेळावा’ मोहिमेंतर्गत विविध सरकारी विभागांतील ५१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी आभासी पद्धतीने करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

लाखो नोकऱ्या

मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्यांतील भाजप सरकारने गेल्या ऑक्टोबरपासून ‘रोजगार मेळाव्यां’चे आयोजन केले. त्याअंतर्गत लाखो युवकांना नियुक्ती पत्रे दिली.

पारदर्शक भरती प्रक्रिया

सरकार केवळ रोजगारनिर्मितीच करीत नसून भरती प्रक्रिया पारदर्शक राहील, याचीही काळजी घेत आहे. भरती परीक्षा प्रक्रियेची पुनर्रचना करण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत. नोकर भरतीच्या परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त १३ विभिन्न प्रादेशिक भाषांत घेतल्या जात आहेत. त्याचा तरुणांना लाभ होत आहे. भरती प्रक्रियेसाठी लागणारा कालावधीतही कपात केल्याचे  पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :jobनोकरीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी