शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्प्युटर, प्रिंटर बनविणारी ‘एचपी’ कंपनी करणार कर्मचारी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:20 IST

एचपी कंपनीने गेल्याच आठवड्यात आम्ही येत्या वर्षभरात जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी करण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते.

नवी दिल्ली : देशात कॉम्प्युटर्स व प्रिंटर बनविणाऱ्या एचपी या अग्रगण्य कंपनीच्या भारतातील सुमारे ५५ कर्मचाऱ्यांवर लवकरच बेकारीची कुºहाड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कंपनीने जगभरातील तब्बल ९ हजार कंपन्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.एचपी कंपनीने गेल्याच आठवड्यात आम्ही येत्या वर्षभरात जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी करण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते. उत्पादन खर्च कमी व्हावा आणि नफा वाढवावा, यासाठी आम्ही पुनर्रचना करणार असून, त्याचा भाग म्हणूनच आम्हाला कर्मचारी कपात करावी लागणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. या कंपनीत जगभरात मिळून ५५ हजार लोक काम करीत आहेत.या कंपनीने कॉम्प्युटर्स व प्रिंटर्सच्या काही मॉडेल्सचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत कॉम्प्युटर्सच्या मागणीत सातत्याने घट होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. उत्पादनात कपात करणे म्हणजे कर्मचाºयांना कमी करणे, हे स्पष्ट आहे. वास्तविक, कंपनीच्या दृष्टीने भारत ही तिच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. तरीही कंपनीला काही कर्मचारी कमी करावेच लागणार आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी केल्या जाणाºया कर्मचाºयांची संख्या कमीच आहे.व्यवस्थापनात मोठे बदलगेल्या महिन्यात कंपनीच्या व्यवस्थापनात काही बदल करण्यात आले. त्याच वेळी एचपी कंपनी काही मोठे बदल करीत असल्याचा अंदाज आला होता. त्या बदलानंतर कर्मचाºयांची कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. भारतातील किती कर्मचाºयांना काढून टाकणार, याची माहिती एचपीने अद्याप दिलेली नाही. आम्ही जगभरातील आमच्या कर्मचाºयांना कमी करणार आहोत. त्यात भारतीय कर्मचारीही असतील, असेच कंपनीने म्हटले आहे.

टॅग्स :jobनोकरी