शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाने निर्मला सीतारामन यांचे हात बांधले; अर्थसंकल्पात दिल्ली केंद्रीत घोषणा नको, पत्र लिहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:52 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच घोषणा झाली आहे. फेब्रुवारीच्या ५ तारखेला मतदान होणार आहे. तर ८ तारखेला निकाल जाहीर केला जाणार ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीच घोषणा झाली आहे. फेब्रुवारीच्या ५ तारखेला मतदान होणार आहे. तर ८ तारखेला निकाल जाहीर केला जाणार आहे. दिल्ली निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना म्हणजे १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प देखील सादर होणार आहे. यावर निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिल्ली निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत सूचना केली आहे.

देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मांडणार आहेत. नेहमीच्या बजेटप्रमाणे दिल्ली राज्यासाठी काही घोषणा देखील या अर्थसंकल्पात असणार आहेत. परंतू, अशी तरतूद किंवा योजनेची घोषणा सीतारामन करू शकणार नाहीत. निवडणूक आयोगाने तसे पत्र केंद्र सरकारला पाठविले आहे. 

दिल्लीत निवडणूक असल्याने दिल्ली केंद्रीत कोणतीही घोषणा, तरतूद केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नसावी असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

दिल्लीत निवडणूक कधी....दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळीही दिल्लीची निवडणूक एकाच टप्प्यात पूर्ण होणार आहे. विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. जवळपास १.५५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महिलांबद्दल असभ्य भाषा वापरू नका. निवडणूक प्रचारात भाषेची काळजी घ्या, असा सल्ला निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना, नेत्यांना दिला आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग