शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई, 9 मतदारसंघांत उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 22:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 16 तारखेपासून निवडणूक प्रचाराला बंदी घालण्यात आली आहे. नियमानुसार 17 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर निवडणूक प्रचार बंद व्हायला हवा. परंतु निवडणूक आयोगानं 16 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच प्रचारावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमधल्या दम दम, बारासात, बसिरहाट, जयनगर, मथुरापूर, जाधवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या 9 लोकसभा मतदारसंघात उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी करण्यात आली आहे.निवडणूक आयोगानं सांगितलं की, पहिल्यांदाच ईसीआय अनुच्छेद 324ला लागू करण्यात आलं आहे. परंतु ही अराजकता आणि हिंसेची पुनरावृत्ती थांबण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे नसून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेला ते बाधित करतात. विद्यासागर यांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेवर आयोगानं खेद व्यक्त केला आहे. प. बंगाल सरकारनं अशा समाजकंटकांवर कारवाई केली पाहिजे, अशी आशा निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे.तसेच ADG CID राजीव कुमार यांनाही गृह मंत्रालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांना उद्या सकाळी 10 वाजता गृह मंत्रालयात रिपोर्ट सादर करावे लागणार आहेत. प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि गृह सचिव यांनाही हटवण्यात येणार आहे. आयोगानं मतदान क्षेत्रात दारू आणि मादक पदार्थ्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घातले आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019