शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Election 2022 New Guidelines : सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचारास मुभा, पदयात्राही करता येणार; EC नं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 22:12 IST

निवडणूक आयोगानं शनिवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या.

निवडणूक आयोगानं (Election Commission) शनिवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या. यानुसार आता पदयात्रेवर घालण्यात आलेली बंदी हटवण्यात आली आहे. तसंच प्रचाराचा कालावधी दोन तासांनी वाढवण्यात आलाय. राजकीय पक्ष आणि सर्व उमेदवार सर्व नियमांचं पालन करत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करू शकतात.

निवडणूक प्रचारासाठी वेळेची मर्यादा शिथिल करताना आयोगाने स्थळाच्या क्षमतेनुसार रॅलींनाही परवानगी दिली आहे. तसंच निवडणूक आयोगानं मतदान असलेल्या राज्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं सांगत निर्बंध शिथिल केले. "केंद्रीय आरोग्य सचिवांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट दिसून आली आहे आणि देशातही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे," असं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं सकाळी ८ ते रात्री ८ ऐवजी आता सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराला परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी दिलेल्या ठराविक संख्येतच पदयात्रेला परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं ८ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरसाठी मतदान कार्यक्रमाची घोषणा केली होती. तसंच रॅली, रोड शो आदिंवर निर्बंध घालण्यात आले होते.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश