शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री; सत्ता स्थापनेबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 21:31 IST

Maharashtra Political Crisis: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत वकील आणि राज्यसभा खासदार महेश जेठमलानी यांचा सहभाग होता. त्यांच्या उपस्थितीत दोघांमध्ये सर्व कायदेशीर मुद्द्यांवरही बरीच चर्चा झाली. सरकार स्थापनेच्या मार्गात येणाऱ्या सर्व समस्यांबाबत कायदेशीर मार्गाची सविस्तर माहिती गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवण्यात आली.

...तर भाजपचाच मुख्यमंत्री असेलसरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. गृहमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. यादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी खराब इमेज असलेल्या लोकांना सरकारमधून बाहेर ठेवण्यास सांगितले आहे. शहा यांना भेटण्यापूर्वी फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली. 

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती काय?शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. शिंदे आपल्यासोबत सूमारे 50 आमदार घेऊन गेल्याने सरकार अल्पमतात आहे. हे प्रकर सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले असून, सुप्रीम कोर्टाने सोमवारी शिंदे गटाला दिलासा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी बजावलेल्या नोटीसमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना हजर राहण्यासाठी न्यायालयाने 12 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाह