शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलींच्या हल्ल्यात CRPFचे 9 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 14:55 IST

सुकमा येथे नक्षली हल्ल्यांमध्ये CRPFचे 9 जवान शहीद झाले आहेत.

सुकमा  - सुकमा येथे नक्षली हल्ल्यांमध्ये CRPFचे 9 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी असण्याची शक्यता आहे.  मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. रात्री जगंलात गस्त घालत असताना नक्षलींनी आयईडी स्फोटकांच्या साहाय्यानं CRPFच्या 212 बटालियनजवळ आधी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला.  यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

सुकमा जिल्ह्यातील किस्तराम इथं हा हल्ला झाला. रात्री गस्त घालण्यासाछी सीआरपीएफचे जवान एंटी लँजमाईन वाहनांनी जात होते त्यावेळी सुरुंगाद्वारे स्फोट घडवून आणला. यामध्ये वाहन जळून खाक झालं. सीआरपीएफच्या 112 बटालियनचे जवानांकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यावेळी येथील जंगलात दबा धरून बसलेल्या सुमारे 100 नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं. 

सुरुवातीला जवानांचं भू-सुरुंग विरोधी वाहन उडवून देण्यात आलं. त्यानंतर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर, दहा जवान जखमी झाले. स्थानिक पोलिसांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार धूमश्चक्री सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानnaxaliteनक्षलवादी