शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दोस्तीला सॅल्यूट! परीक्षेची तयार सोडून जखमी स्वीटीच्या उपचारासाठी 8 मित्रांनी जमा केले 40 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 15:08 IST

Sweety Accident Case : आर्थिक परिस्थितीमुळे स्वीटीचे उपचार थांबू दिले नाहीत. स्वीटीच्या 8 मित्रांनी परीक्षेची तयारी सोडून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली.

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली बीटेक विद्यार्थिनी स्वीटीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. याचे श्रेय डॉक्टरांव्यतिरिक्त स्वीटीच्या 8 मित्रांनाही जाते. स्वीटीला वाचवण्यासाठी तिच्या इंजिनीअरिंग करणाऱ्या मित्रांनी दिवसरात्र एक केली. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी स्वीटीचे उपचार थांबू दिले नाहीत. स्वीटीच्या 8 मित्रांनी परीक्षेची तयारी सोडून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून मदतीचे आवाहन केले. अपघातानंतर 10 दिवसांत त्यांनी स्वीटीच्या उपचारासाठी 40 लाख रुपये जमा केले. पोलीस विभागाने स्वीटीच्या उपचारासाठी सुमारे 10 लाख रुपये दिल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीटेक फायनल इयरची विद्यार्थिनी स्वीटी आता शुद्धीवर आली आहे. तिला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास ग्रेटर नोएडामध्ये स्वीटी एका रोड अपघाताची शिकार झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, स्वीटी रस्त्याच्या कडेला पायी जात होती. तेव्हा एका कारने तिला धडक दिली. यानंतर, स्वीटीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस ती मृत्यूशी झुंज देत आहे. 

स्वीटीच्या उपचारासाठी क्राउड फंडिंग

पोलीस खाते स्वीटीच्या मदतीसाठी पुढे आले आहे. ग्रेटर नोएडाच्या डीसीपींनी घोषणा केली की नोएडा पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्वीटीच्या उपचारासाठी त्यांचा एक दिवसाचा पगार देतील. याशिवाय स्वीटीच्या मित्रांनीही विविध माध्यमातून आवाहन करून पैसे गोळा केले आणि आता स्वीटीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

स्वीटीच्या डोक्याला गंभीर दुखापत 

अपघातात गंभीर जखमी झालेली स्वीटी ग्रेटर नोएडा येथील जीएनआयओटी कॉलेजमध्ये शिकते. ती बीटेकच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. या अपघातात स्वीटीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या बीटा-2 सेक्टरमध्ये स्वीटीला एका कारने धडक दिली, जेव्हा ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत रस्त्याच्या कडेला चालली होती. या अपघातात स्वीटीच्या दोन मैत्रिणींनाही किरकोळ दुखापत झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AccidentअपघातMONEYपैसा