शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘समान नागरी’ला आदिवासींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न; देशात १५ काेटी आदिवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 06:24 IST

एकमत घडविण्यासाठी भाजपच्या हालचाली

- हरिश गुप्तानवी दिल्ली /गुवाहाटी : ईशान्य भागातील तीन राज्यांसह देशभरात १५ कोटी आदिवासी असून, त्यांचा समान नागरी कायद्याला (यूसीसी) विरोध आहे. त्यामुळे या कायद्याच्या मुद्द्यावर एकमत होण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने जाेरदार प्रयत्न सुरू केले आहेत. 

दोन कायद्यांवर परिणामांची भीतीसमान नागरी कायद्यामुळे आदिवासींच्या प्रथा, परंपरा धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी भीती देशातील ३० आदिवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. छोटा नागपूर भाडेकरू कायदा आणि संथाळ परगणा भाडेकरार कायद्यावर समान नागरी कायद्याचा विपरीत परिणाम होईल, असे या संघटनांना वाटते. आदिवासींच्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी हे दोन कायदे अतिशय महत्त्वाचे आहेत. 

चर्चेचा पहिला टप्पा सुरूभाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रमुख समीर ओराव यांनी सांगितले की, देशात १५ कोटी आदिवासी आहेत. समान नागरी कायद्याबद्दल एकमत होण्यासाठी आदिवासींच्या संघटनांबरोबर सुरू असलेली चर्चा पहिल्या टप्प्यात आहे. 

माेदी सरकार गंभीरआदिवासीबहुल मेघालय, नागालँड, मिझोराम ही राज्ये कायद्याला उघडपणे विरोध करीत आहेत. एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांमधून उमटलेल्या प्रतिक्रियांची मोदी सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मिझोरामच्या विधानसभेने समान नागरी कायद्याविरोधातील प्रस्ताव मंजूर केला आहे. या कायद्यामुळे देशाचे विघटन होईल, अशी प्रतिक्रिया मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी व्यक्त केली होती.  आदिवासींना समान नागरी कायदा लागू करण्यात येऊ नये, असे विधान संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी केले होते व विरोधकांचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला होता.राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आठ महिने आधीच या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मोदी सरकार काहीसे अडचणीत आले. आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या कारवाईस चौहान यांनी विरोध केला होता.

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाBJPभाजपा