शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'ED-CBI ला घबरायची गरज नाही, 2024 मध्ये भाजपचा पराभव निश्चित'; सत्यपाल मलिक यांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 15:18 IST

"आगामी निवडणुकीत भाजप सरकार टिकणार नाही. नंतर, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करा."

लोकसभा निवडणूक 2024 आणि विरोधकांच्या ऐक्यासंदर्भात देशभरात चर्चा सुरू असतानाच, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मलिक यांनी ट्विट करत, "मी सर्व नेत्यांना सांगत आहे की, आपल्याला ईडी आणि सीबीआयला घाबरण्याची गरज नाही. सत्याचा सामना करा. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव निश्चित आहे. आगामी निवडणुकीत भाजप सरकार टिकणार नाही. नंतर, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करा."

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, केंद्र सरकारच्या एजन्सींना धैर्याने सामना करा. सहा महिन्यांनंतर त्यांचा पराभव निश्चित आहे. अधिकाऱ्यांनाही वाटेल काही करण्याची गरज नाही. यानंतर, सत्तेत बसलेल्या भाजपच्या लोकांचीच चौकशी होईल. प्रसारमाध्यमांनी कोणाची चौकशी, असा प्रश्न केला असता, मलिक यांनी पंतप्रधान मोदी आणि त्याचे सहकारी, असे उत्तर दिले.

भाजपला हरवण्यासाठी मतदान करा- दोन दिवसांपूर्वी हरियाणातील सांपला येथील छोटूराम संग्रहालयात आयोजित किसान कमेरा महापंचायतीत बोलताना ते म्हणाले, भाजपला हरवणाऱ्यांना मतदान करा. यासाठी मीही प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर गुरनाम चढूनी यांनीही 2024 मध्ये निवडणूक लढण्याची रणनीती आखण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण