शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेसच्या काळात अर्थव्यवस्थाच आयसीयूमध्ये हाेती : अर्थमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 05:42 IST

दुबळ्या रुपयावरून लोकसभेत विरोधकांना प्रत्त्युत्तर 

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अर्थव्यवस्थेवर लाेकसभेत झालेल्या चर्चेत विराेधकांनी घसरलेल्या रुपयाबाबत प्रश्न विचारून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर, संसदेतील काही लाेक वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळत असल्याचे प्रत्युत्तर देत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हल्ला परतावून लावला.

काॅंग्रेसचे खासदार रेवंथ रेड्डी यांनी रुपयावरून सरकारवर टीका केली. काॅंग्रेस सरकारच्या काळात रुपयाचे मूल्य ६६ रुपये प्रती डाॅलर्स एवढे हाेते. त्यावेळी रुपया आयसीयूमध्ये गेल्याची ओरड भाजपकडून व्हायची. आता तर रुपया थेट शवागृहात गेला आहे. त्याला ठीक करण्यासाठी काही याेजना आहे का? असा सवाल रेड्डी यांनी केला. 

कागदपत्रे मिळाल्यावर जीएसटीच्या रकमेचा निकालवस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संबंधित राज्य सरकारांचे दावे संबंधित महालेखापालांकडून प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर निकाली काढले जातील, असे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले.

चांगल्या अर्थव्यवस्थेवर ते जळतातकाॅंग्रेसच्या काळात रुपयाच नव्हे, तर पूर्ण अर्थव्यवस्थाच आयसीयूमध्ये हाेती. काेराेना महामारी, रशिया-युक्रेन युद्धानंतरही भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. संसदेत बसलेले काही लाेक यावर जळतात आणि त्यांना त्रास हाेताे. देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेबाबत अभिमान वाटायला हवा. त्यावरून खिल्ली उडवायला नकाे. - निर्मला सीतारमण, अर्थमंत्री 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनlok sabhaलोकसभा