शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

आली लहर केला कहर, म्हणून त्याने तब्बल ९५ हजारांची विकत घेतली दारू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:07 IST

दिल्ली सरकारने सोमवारी रात्री दारूवर विशेष कोरोना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तेथे एमआरपीवर ७०% वाढीव पैसे द्यावे लागतील.

कोरोनामुळे ४१ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. सर्वच प्रकारचे उद्योगधंदे बंद झाल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटातून देशाला जावे लागणार आहे. अशातच शासनाकडून अर्थव्यवस्था  सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या आदेशानुसार काही भागांत मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आणि पहिल्याच दिवशी अनेक राज्यांनी रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचे समोर आले. सोशल मीडियावर मद्यविक्री सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या जोक्सचा वर्षाव होतोय. 

अनेकांच्या दारूची बिलं देखील व्हायरल झाली आहेत. यातून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. एका पठ्ठ्याने एक नाही दोन नाही तर चक्क ९५ हजारांची दारू विकत घेतल्याचे समोर आले आहे. हा आकडा बघून भल्या भल्यांची बोलती नाही बंद झाली तरच नवल. त्यामुळेच सोशल मीडियावर उपरोधिकपणे या तळीरामांचा उल्लेख 'अर्थव्यवस्था तारणारे वॉरियर्स' असा केला जातोय. वाईन शॉप उघडण्याधीच काही शहरांत तर दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. बहुतांश शहरात दारूच्या दुकानांपुढे फिजिकल डिस्टन्सिंग लागू करण्यासाठी पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली.

दिल्ली सरकारने सोमवारी रात्री दारूवर विशेष कोरोना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तेथे एमआरपीवर ७०% वाढीव पैसे द्यावे लागतील. नवीन नियम मंगळवारी सकाळपासून लागू करण्यात आला आहे. आता तळीरामांच्या खिशाला दारू विकत घेणे कितपत परवडणारे आहे हेही पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच यातून होणारी कमाई कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांवर वापरली जाणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या