शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Retirement Age: कर्मचारी निवृत्तीचं वय वाढवण्याची आर्थिक सल्लागार समितीची शिफारस; लाखो कर्मचाऱ्यांना फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:43 IST

Higher retirement age: जागतिक लोकसंख्या अंदाज २०१९ नुसार २०५० पर्यंत भारतात जवळफास ३२ कोटी ज्येष्ठ नागरिक होतील.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येपैकी १० टक्के म्हणजे १४ कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. सरकारला एका जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या गणनेसाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवायला हवा. केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या नागरिकांच्या कल्याणासाठी या रक्कमेत योगदान द्यावे.

नवी दिल्ली – देशातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यदा वाढवायला हवी अशी शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने(EAC-PM) केली आहे. देशात निवृत्तीचं वय वाढवण्यासोबतच यूनिवर्सल पेन्शन योजना लागू करण्यात यावी असंही सल्लागार समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुचवलं आहे. देशातील वरिष्ठ नागरिकांना उत्तम सुविधा देण्याची शिफारस आर्थिक सल्लागार समितीने पंतप्रधानांना केली आहे.

जागतिक लोकसंख्या अंदाज २०१९ नुसार २०५० पर्यंत भारतात जवळफास ३२ कोटी ज्येष्ठ नागरिक होतील. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १९.५ टक्के ज्येष्ठ लोकांचा समावेश असेल. २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येपैकी १० टक्के म्हणजे १४ कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. या स्टडीत म्हटलंय की, सरकारला एका जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या गणनेसाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवायला हवा. त्यामुळे देशात सर्वसामान्यांच्या कमीत कमी वेतनातील निम्मी रक्कम पेन्शन म्हणून ज्येष्ठ नागरिकांना देता येईल.

पैसे कुठून येणार?

स्टडीत असंही म्हटलं आहे की, सरकारने ही पेन्शन रक्कम विना कुठल्याही योगदानाशिवाय दिली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या नागरिकांच्या कल्याणासाठी या रक्कमेत योगदान द्यावे. सरकार पेन्शनसाठी निर्धारित रक्कमेच्या व्यवस्थेसाठी बजेटमध्ये कराची तरतूद करू शकते.

जनकल्याणासाठी इतर कार्य

कोरोना संकट पाहता सरकारने सर्व लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी आणि स्वच्छतेसारखी व्यवस्था करावी. त्यासोबत देशातील सर्व नागरिकांच्या पोषणाची व्यवस्था व्हायला हवी. स्टडीत सांगितलंय की, इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना आणि विधवा पेन्शन योजना यांची कार्यकक्षा वाढवायला हवी.

रिपोर्टनुसार प्रत्येक महिन्याला कमीत कमी २ हजार रुपये पेन्शन मिळायला हवी. तसेच ५० वर्षावरील कामगारांना स्किल डेवलपमेंट द्यायला हवं. केंद्र आणि राज्य सरकारने अशा कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी योजना आखायला हव्यात. यात असंघटीत क्षेत्र, दुर्गम भागात राहणारे, तसेच प्रवासांचाही समावेश करावा ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी साधन नाही. त्यामुळे लवकरच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यात यावं अशी शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढू शकतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी