शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ३६ रेल्वेस्थानक होणार ‘इको स्मार्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:53 IST

राष्ट्रीय हरित लवादाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

नवी दिल्ली : पुढील तीन महिन्यात देशातील ३६ रेल्वे स्थानके भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या पर्यावरण मानक १४००१ नुसार विकसित करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. मॉडेल स्वरूपात या विकसित केल्या जाणाऱ्या या स्थानकांना 'इको स्मार्ट' स्थानकाच्या नावाने ओळखले जाणार आहेत. देशातील प्रमुख स्थानकांची यामध्ये निवड करण्यात येणार आहे.न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या खंडपीठाने हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून देशातील ८ हजार स्थानकांची तीन वर्गामध्ये विभागणी करण्यात आली होती. यामधील ५२० स्थानकांचा उच्च श्रेणीत आहेत. १४८४ स्थानके मध्यम श्रेणीत तर ५९६६ स्थानकांचा कनिष्ठ श्रेणीत सहभाग आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यामध्ये ५२० मधील ३६ रेल्वे स्थानकांवर इको स्मार्ट स्थानक म्हणून ओळख देण्यात यावी, यासाठी मुख्य अधिकाºयाची नेमणूक करावी असे सांगण्यात आले आहे.प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदीइको स्मार्ट स्थानके तयार करताना प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याविषयी विचार सुरू आहे. रेल्वे स्थानकावर पर्यावरणपूरक कोणत्याही गोष्टी केल्या जात नाहीत. बºयाचदा रेल्वे स्थानकांवर साफ सफाईही केली जात नाही. यापुढे पर्यावरण नियमांची अंमलबजावणी केली, की नाही याची वेळोवेळी पाहणी केली जाणार असल्याचे खंडपीठाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे