शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे धक्के,  24 तासांत दुसऱ्यांदा झटके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 08:43 IST

दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात रविवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. 

नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात रविवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. 

सोमवारी सकाळी सहा वाजून 28 मिनिटांनी पश्चिम उत्तर प्रदेशमधील मेरठच्या काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली-एनसीआर सुद्धा धक्के जाणवल्याचे काही प्रत्यक्षदर्शी  नागरिकांनी सांगितले. याशिवाय, भुकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहाणी झाली नसल्याचे वृत्त आहे.   

दरम्यान, दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात रविवारी सायंकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.8 मोजली गेली. हरियाणातील झज्जर येथे भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गुरुग्राम, फरिदाबादसारख्या भागांना भूकंपाचे झटके जाणवले. 

टॅग्स :EarthquakeभूकंपNew Delhiनवी दिल्ली