शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

धुळीचे वादळ धडकले; संपूर्ण उत्तर भारतात हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:17 IST

हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकले. धुळीचे पर्वत अंगावर कोसळावे अशा आकारात आलेल्या वादळाने अनेक जिल्ह्यांमध्ये क्षणात अंधार करुन टाकला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला.

नवी दिल्ली : हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकले. त्यानंतर रात्री या वादळाचा तडाखा दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही बसला. या वादळामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशात वेगाने वारे वाहत असून, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.  

धुळीचे पर्वत अंगावर कोसळावे अशा आकारात आलेल्या वादळाने अनेक जिल्ह्यांमध्ये क्षणात अंधार करुन टाकला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला. तसेच वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी वीजही गेली होती. राजस्थानात आणि हरयाणात याचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान, रात्री हे वादळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले. या वादळामुळे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत मुसळधार पावसाचा तडाखाही उत्तर भारतात बसला. 

70 किमी वेगएवढ्या गतीने उत्तर भारतात वादळी वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.

15 राज्यांना फटकाया वादळाचा हरयाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मिर आणि दिल्लीसह १५ राज्यांना फटका बसणार आहे.दिल्लीत शाळा बंद : दिल्ली सरकारने वादळ धडकणार असल्याने खबरदारी म्हणून सायंकाळच्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी एक टीमही तयार ठेवली आहे.

टॅग्स :Dust stormधुळीचे वादळIndiaभारत