शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

मतदानादरम्यान महिलांचा बुरखा उतरवण्याचा आग्रह अन् कम्युनिस्ट नेत्यावर झाली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 4:51 PM

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात केरळमधल्या 7 पोलिंग बुथवर पुनर्मतदान केलं जात आहे.

थिरुअनंतपूरमः लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात केरळमधल्या 7 पोलिंग बुथवर पुनर्मतदान केलं जात आहे. खरं तर कन्नूर आणि कासरगोड लोकसभेच्या जागांसाठी या मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं या सात बूथवर मतदान रद्द केलं असून, सातव्या टप्प्यात पुन्हा त्या मतदान केंद्रांवर पुनर्मतदान होत आहे.  रविवारी होत असलेल्या या मतदानादरम्यान सीपीआय(एम)चे नेते आणि कन्नूरमधले पक्षाचे जिल्हा सचिव एम. व्ही. जयराजन यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे.महिला बुरखा घालून मतदान करण्याचा हक्क बजावण्याचा आग्रह करू लागल्यास समजावं की त्या बोगस मतदान करू इच्छितात, असंही जयराजन म्हणाले आहेत. एका जनसभेला संबोधित करताना जयराजन म्हणाले, मतदानासाठी जेव्हा रांग लागते तेव्हा त्यांनी स्वतःचा बुरखा काढून कॅमेऱ्यासमोर यावं. कन्नूरमध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येनं असल्यानं जयराजन यांच्या विधानानं वाद निर्माण झाला आहे.

या वादानंतर यू-टर्न घेत जयराजन म्हणाले, बुरखा घालून मतदान करणं खरं तर वाईट नाही. पण जर पोलिंग एजंट यांनी बुरखा उतरवण्यास सांगितल्यास तो उतरवावा, असंही ते म्हणाले आहेत. जयराजन यांच्या विधानावरून काँग्रेस पक्षानं त्यांना धारेवर धरलं आहे. जयराजन यांचं विधान मुस्लिम महिलांचा अपमान करणारं आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयुक्त मीणा म्हणाल्या, महिला बुरखा घालून मतदान करू शकतात. त्यांची ओळख पटवली जाईल. त्यासाठी एका महिला अधिकाऱ्यांचीही पोलिंग बुथवर व्यवस्था करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Kerala Lok Sabha Election 2019केरळ लोकसभा निवडणूक 2019