शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भर कार्यक्रमात कॅमेरामनला आली भोवळ, डॉ. भागवत कराड यांनी तातडीने केले उपचार, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 07:51 IST

Dr. Bhagwat Karad: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा मंत्रिपदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून उपचाराची गरज असलेल्या एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले व सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा मंत्रिपदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून उपचाराची गरज असलेल्या एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले व सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.डॉ. कराड यांची दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मुलाखत आयाेजित केली हाेती. तेथे एका कॅमेरामनला भोवळ आली व ते जमिनीवर कोसळले. डॉ. कराड यांच्या ही बाब लक्षात आल्याबरोबर मंत्रिपद बाजूला ठेवून त्यांनी लगेच या व्यक्तीवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीवर प्रथमोपचार केले. डॉ. भागवत कराड हे प्रथमोपचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर डॉ. कराड यांच्या कृतीचे अनेकांनी कौैतुक केले आहे. यापूर्वी त्यांनी एकदा विमानात एका व्यक्तीवर उपचार केले होते.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतPoliticsराजकारण