शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत माकडाचा बारमध्ये धुमाकूळ, उपस्थितांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 17:01 IST

दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका माकडानं चक्क बारमध्ये धुमाकूळ घातला आहे. बारमध्ये माकडानं इकडेतिकडे उड्या मारून सर्व सामानाची मोडतोड केली आहे.

बंगळुरू- दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका माकडानं चक्क बारमध्ये धुमाकूळ घातला आहे. बारमध्ये माकडानं इकडेतिकडे उड्या मारून सर्व सामानाची मोडतोड केली आहे. माकडाच्या लीलांनी वैतागलेल्या लोकांनी तिथून पळ काढला. तर काहींनी त्या माकडाचा व्हिडीओदेखील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये माकड जबरदस्त हैदोस घालत असताना पाहायला मिळतोय.मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूतल्या बनासवाडी इथल्या कमनहल्लीमधील एका बार आणि रेस्ताराँमध्ये हा माकड आला आणि उरलेलं जेवण जेवल्यानंतर तो ग्लासातील दारूसुद्धा प्यायला. या बारजवळ नेहमी माकडांची ये-जा असते. रेस्ताराँतील उरलेल्या अन्न खाण्यासाठी इथं माकडांची रिघ असते. असाच एक माकड हॉटेलमध्ये प्रवेशकर्ता झाला आणि तो टेबलावर ठेवलेल्या ग्लासातील दारू प्यायला. त्यानंतर त्यानं बारमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.दरम्यान, माकड स्वतःहून दारू प्यायला की कोणी त्याला पाजली होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. माकडाच्या त्रासाला कंटाळून काही लोकांनी बारमधून बाहेर पडणं पसंत केलं. तर काही पाणीमित्रांनी त्याला बारपासून दूर नेण्यासाठी केळं आणि पाण्याचं आमिष दाखवलं. रात्रभर तो माकड बार आणि रेस्ताराँमध्ये धुमाकूळ घालत होता. रात्री उशिरा एका रिक्षाचालकानं त्याला पकडलं आहे.

टॅग्स :Monkeyमाकड