शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरमधून उतरताना दोरखंड तुटला; ३ जवान जखमी, परेड मैदानावरील घटना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:54 IST

ध्रुव हेलिकॉप्टरला बांधलेल्या दोरखंडाला धरून सरसर उतरण्याचा सराव करताना तो अचानक तुटल्याने लष्कराचे तीन जवान खाली पडून किरकोळ जखमी झाले. लष्कराच्या परेड मैदानावर मंगळवारी हा अपघात झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : ध्रुव हेलिकॉप्टरला बांधलेल्या दोरखंडाला धरून सरसर उतरण्याचा सराव करताना तो अचानक तुटल्याने लष्कराचे तीन जवान खाली पडून किरकोळ जखमी झाले. लष्कराच्या परेड मैदानावर मंगळवारी हा अपघात झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.हेलिकॉप्टरला बांधण्यात आलेला दोरखंड धरून जवानांना खास मोहिमेसाठी एखाद्या भागात उतरविले जाते. या कवायतींचा सराव चालू असताना ही दुर्घटना घडली. चौकशी पूर्ण होईपर्यंत ध्रुव हेलिकॉप्टरने करण्यात येणाºया युद्धाभ्यासाचा सराव रद्द करण्यात आला आहे.लष्कर दिनानिमित्त १५ जानेवारी रोजी चित्तथरारक कसरती सादर करण्यात येणार होत्या. त्याचीच रंगीत तालिम सुरू होती. हेलिकॉप्टर जमिनीपासून ५० फूट उंचीवर स्थित होते. हेलिकॉप्टरला बांधलेला दणकट दोरखंप पकडून एक जवान खाली यायला निघताच, दुसराही उतरू लागला. तो मध्यावर असताना तिसरा जवान खाली निघताच दोरखंड आकड्यातून सुटला व तिन्ही जवान जखमी झाले. सर्वात वरचा जवान त्यावेळी ४0 फूट उंचीवर होता.काय आहे ध्रुव हेलिकॉप्टर?ध्रुव हेलिकॉप्टर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने विकसित केले आहे. सशस्त्र दल या हेलिकॉप्टरचा उपयोग करतात. ध्रुवने २० आॅगस्ट १९९२ रोजी प्रथम उड्डाण केले होते. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलात या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो. या एका हेलिकॉप्टर तयार करायला ४० कोटी रुपये खर्च येतो. उंच भरारी हे या हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य आहे.

टॅग्स :Accidentअपघात