चालकानेच केली कारची चोरी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
नाशिक : वाहनचालक म्हणून काम करण्यासाठी ठेवलेल्या चालकानेच पंर काढून आणण्याच्या नावाखाली कार चोरल्याचा प्रकार समोर आला आहे़ आनंदवली येथील सिरीन मेडोजमध्ये राहणारे विक्रम दिग्विजय कपाडिया यांच्या होंडा सिटी कारवर (एमएच १५, डीसी १२७८) योगेश दिगंबर उपासणे हा चालक म्हणून कामास होता़ रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कारचे पंर काढून आणतो, असे सांगून कार घेऊन गेलेला उपासणे परतलाच नाही़ कपाडिया यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात कार चोरीची फिर्याद दिली आहे़(प्रतिनिधी)