शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या...    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 15:55 IST

DRDO Recruitment 2020: पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या एकूण १५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

DRDO Recruitment 2020: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. डीआरडीओने सरळ भरती काढली असून, त्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. दरम्यान, ही भरती पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या पदांसाठी होणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. खालील प्रमाणे यासंबंधी माहिती देण्यात आली आहेत...

पदांची नावे व संख्यापदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या एकूण १५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

महत्वाची तारीखअर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १४ ऑक्टोबर २०२०मुलाखतीची तारीख : १३ नोव्हेंबर २०२०

असा करा अर्जआपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या https://www.drdo.gov.in/careers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.

निवड प्रक्रियाया पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

कोरोना संकट काळात नोकरीच्या संधी दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

टॅग्स :jobनोकरीDRDOडीआरडीओIndian Armyभारतीय जवान