शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मनमोहनसिंग यांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार; मोहन धारियांविषयी कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:56 IST

जनतेने पंतप्रधानपद दोनदा माझ्या हाती सोपवले, यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो? मी पुरस्कार टाळतो. मात्र सिध्दांतांशी तडजोड न करता वैचारिक मूल्यांशी एकनिष्ठ असलेल्या मोहन धारियांचे मार्गदर्शन मला लाभले.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : जनतेने पंतप्रधानपद दोनदा माझ्या हाती सोपवले, यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो? मी पुरस्कार टाळतो. मात्र सिध्दांतांशी तडजोड न करता वैचारिक मूल्यांशी एकनिष्ठ असलेल्या मोहन धारियांचे मार्गदर्शन मला लाभले. त्यामुळे त्यांच्या नावाशी संलग्न असा वनराई पुरस्कार स्वीकारण्यात वेगळा आनंद आहे, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले.मोहन धारियांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूरच्या वनराई फौंडेशन तर्फे दिला जाणारा राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ. सिंग यांना ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, धारिया यांचे सुपुत्र रवींद्र धारिया, वनराई फौंडेशनचे अनंतधारड आदी यावेळी उपस्थित होते.कुलदीप नायर म्हणाले, मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपद व विविध भूमिका जबाबदारीने, प्रामाणिकपणे व निष्ठेने बजावल्या. पंतप्रधानपद सोडतांना एक वाक्य त्यांनी सर्वांना ऐकवले, ‘ कोणी करो अथवा ना करो, इतिहास माझ्या कामाचे मूल्यमापन जरूर करील’. विद्यमान काळात साºया देशाला त्यांच्या या वाक्याचे पदोपदी स्मरण होते.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग