शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मी महिन्याला २.७५ लाखांचा कर भरतो, प्रत्येकानेच टॅक्स भरायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 08:35 IST

७५० आसनक्षमतेचे सभागृह, वाचनालय, संशोधन केंद्र उभारणार

ठळक मुद्देमागच्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने सांस्कृतिक खात्याच्या डॉ. आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. हे स्मारक ऐशबाग इदगाहसमोर उभारण्यात येणार आहे.

लखनौ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन येथे मंग‌ळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती मंग‌ळवारी लखनौमध्ये आले होते. 

मागच्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने सांस्कृतिक खात्याच्या डॉ. आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. हे स्मारक ऐशबाग इदगाहसमोर उभारण्यात येणार आहे. यात डॉ. आंबेडकर यांचा २५ फूटांचा पुतळा उभारला जाणार आहे. या स्मारकासाठी ४५ कोटींची खर्च अपेक्षित आहे. 

मी महिन्याला २.७५ लाखांचा कर भरतो या दौऱ्यात कानपूर येथे राष्ट्रपती कोविंद यांनी प्रत्येकाने कर भरणे गरजेचे आहे, हे सांगण्यासाठी स्वत:चेच उदाहरण दिले.  एका समुदायासमोर बोलताना कोविंद म्हणाले की, जरी आपल्या देशात राष्ट्रपती सर्वाधिक वेतन घेत असले तरी तेही कर भरत असतात. मी महिन्याला २.७५ लाख रुपये इतका कर भरतो. पण लोक मात्र मला पाच लाखांचा पगार दिला जातो यावरच चर्चा करीत असतात.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर