शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया व भारत मुद्द्यावर बोलू नका; पंतप्रधानांचा मंत्र्यांना सल्ला; संमेलनात सर्व शिस्तीत असावेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 08:49 IST

सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरिया संबोधणाऱ्या आरोपांना कठोरपणे उत्तर द्या, असे पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : सनातन धर्माच्या मुद्द्यावर, वस्तुस्थितीवर आधारित कठोरपणे उत्तर द्या; परंतु इंडिया विरूद्ध भारत या चर्चेत पडू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना दिला. 

सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरिया संबोधणाऱ्या आरोपांना कठोरपणे उत्तर द्या, असे पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. परंतु इंडिया - भारत या मुद्द्यावर ज्यांना सरकार व पक्षाने अधिकृत केले आहे, तेच मंत्री बोलतील,असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण बैठक होईपर्यंत सर्वांनी शिस्तीत राहावे. विनाकारण वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे व भारताच्या शानदार आतिथ्यशील परंपरेने विदेशी पाहुण्यांचे मन जिंकावे. 

सामान्य महिलेला निमंत्रण...ओडिशातील भूमिया समाजातील एका ३६ वर्षीय आदिवासी शेतकरी महिलेला  जी- २० परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. रैमाती घिउरिया असे या महिलेचे नाव आहे. भरड धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रैमाती यावेळी हजर राहणार आहे. 

अवघे मंत्रिमंडळ पाहुण्यांच्या स्वागताला

१२ केंद्रीय मंत्री पाहुण्यांच्या स्वागतासाठी

४२ केंद्रीय मंत्र्यांची प्रोटोकॉल ड्युटी पाहुण्यांसमवेत

कोणाकडे कोणती जबाबदारी?अनुराग ठाकूर : माध्यमेएस. जयशंकर : बैठकीचे आयोजनपीयूष गोयल : कार्यक्रम स्थळहरदीप सिंह पुरी : समन्वयअमित शाह व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह : कार्यक्रमाची सुरक्षा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतG20 Summitजी-२० शिखर परिषद